इंजिनिअर बाबासाहेब कल्हापुरे यांचे निधन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुळा सहकारी साखर कारखान्याचे असिस्टंट इंजिनिअर बाबासाहेब काशिनाथ कल्हापुरे (राहणार सोनई, श्रीरामवाडी ) यांचे आज दुपारी चार च्या दरम्यान हृदयविकाराच्या आजाराने दुःखद निधन झाले आहे.

Sad News

त्यांचा अंत्यविधी त्यांच्या वस्तीवर सायंकाळी 7.30 वाजता पार पडला. मुळा उद्योग समूहाचे संस्थापक आदरणीय यशवंतराव गडाख, नामदार शंकरराव पाटील गडाख , कारखान्याचे चेअरमन, व्हाईस चेअरमन, सर्व संचालक, कार्यकारी संचालक, सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या कल्हापुरे यांच्या निधनाबद्दल तीव्र दुःख व्यक्त केले आहे.

शुगरटुडे मॅगेझीन परिवारा च्या वतीने भावपूर्ण श्रद्धांजली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »