‘गंगामाई शुगर’मध्ये १९ पदांची भरती

शेवगाव : गंगामाई इंडस्ट्रीज अँड कन्स्ट्रक्शन्स लि. च्या शेवगाव तालुक्यातील गंगामाई शुगरमध्ये १९ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे.
त्यासाठी २८ जुलै २०२३ पर्यंत अर्ज करण्याची मुदत आहे. ईमेल किंवा टपाद्वारे अर्ज पाठवण्याचे आवाहन कारखान्याने केले आहे.
अधिक तपशील खालीलप्रमाणे….







