अपडेट्स..! पुण्यातील कोणत्या कारखान्यात किती गाळप?

(९ डिसेंबर २०२५ पर्यंतची आकडेवारी)
कारखान्याचे नाव
भीमाशंकर सहकारी (आंबेगाव) – (९०,७०१ मे.टन ऊस गाळप )
दि माळेगाव सहकारी (बारामती) – (१,१६,८५० मे.टन ऊस गाळप )
श्री विघ्नहर सहकारी (जुन्नर) –(७४,२८६ मे.टन ऊस गाळप )
भीमा पाटस-श्री साईप्रिया शुगर्स लि. (दौंड) – (८१,००१ मे.टन ऊस गाळप )
श्री सोमेश्वर सहकारी (बारामती) – (१,१४,५२४ मे.टन ऊस गाळप )
श्री संत तुकाराम सहकारी (मुळशी) – (३३,८२५ मे.टन ऊस गाळप )
श्री छत्रपती सहकारी (इंदापूर) – (९६,६८७ ऊस गाळप (मे.टन)
निरा भीमा सहकारी (इंदापूर) – (८४,१५० मे.टन ऊस गाळप )
बारामती अॅग्रो लि. (इंदापूर) – (३,१०,४४९ मे.टन ऊस गाळप )
दौंड शुगर प्रा.लि. (दौंड) – (२,५१,१९२ मे.टन ऊस गाळप )
व्यंकटेशकृपा शुगर मिल्स लि. (शिरूर)- (५७,७९५ मे.टन ऊस गाळप )
श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखाना लि. (दौंड) – (१,१९,३४१ मे.टन ऊस गाळप )
पराग अॅग्रो फुड्स (शिरूर) – (५२,७५२ मे.टन ऊस गाळप )






