जय हिंद शुगरमध्ये ५८ पदांसाठी थेट मुलाखती

सोलापूर :जिल्ह्यातील आचेगाव येथील जय हिंद शुगर प्रा. लि. या साखर कारखान्यात ५८ पदांच्या भरतीसाठी थेट मुलाखती होणार आहेत. एचआर मॅनेजरपासून ते फिटरपर्यंतची ही पदे आहेत. त्यासाठी येत्या १३ आणि १४ सप्टेंबर २०२३ रोजी कारखाना स्थळावर सकाळी ११ ते दु. ५ या वेळेत प्रत्यक्ष मुलाखती होतील.
अधिक तपशील खालील जाहिरातीत…
