‘जयवंत शुगर्स’चा 14 वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा उत्साहात

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कराड : धावरवाडी (ता. कराड) येथील जयवंत शुगर्स लिमिटेड साखर कारखान्याचा सन २०२४-२५ च्या गाळप हंगामाचा 14 वा बॉयलर अग्निप्रदीपन सोहळा सोमवार दि. १६ सप्टेंबर रोजी विनायक सुरेशराव भोसले (बाबा) यांच्या हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला. याप्रसंगी ‘जयवंत शुगर्स’चे चेअरमन चंद्रकांत देसाई, प्रेसिडेंट सी. एन. देशपांडे व सरव्यवस्थापक एन. एम. बंडगर आणि इतर अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »