‘नीरा-भीमा’ला हवाय कार्यकारी संचालक

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : नीरा-भीमा सहकारी साखर कारखान्याने कार्यकारी संचालक भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली आहे. त्यासाठी येत्या १ जूनपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.

या पदावर प्रत्यक्ष काम केल्याच्या किमान ५ ते ७ वर्षांच्या अनुभवाची अट आहे. कार्यकारी संचालकांच्या पॅनलमध्ये नाव समाविष्ट असणे तर स्वाभाविकच आहे.


तसेच या कारखान्याला मुख्य लेखा अधिकारीदेखील हवा आहे. त्यासाठी या पदावर किमान ५ ते ७ वर्षे काम केल्या अनुभव अनिवार्य आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »