‘श्रीनाथ म्हस्कोबा’मध्ये दोन पदांसाठी ३१ ला थेट मुलाखती

पुणे : दौंड तालुक्यातील नामांकित श्रीनाथ म्हस्कोबा साखर कारखान्यामध्ये असि. इंजिनिअर आणि डिस्टिलरी प्लँट ऑपरेटर या दोन पदांसाठी ३१ जुलै २०२३ रोजी सकाळी दहा वाजता थेट मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत.
दोन्ही पदांसाठी तीन ते पाच वर्षांच्या अनुभवाची अट आहे. अधिक तपशील खालील जाहिरातीत….
