कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सह. कारखान्यामध्ये जम्बो भरती

माळशिरस : १०००० मे.टन प्रतिदिन गाळप क्षमतेच्या कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी कारखान्यामध्ये व ३२ मेगावॅट को-जनरेशन प्लँट आणि ९० के.एल.पी.डी. आसवनी प्रकल्पासाठी खालीलप्रमाणे जागा त्वरीत भरायाच्या आहेत. पात्र व इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज शैक्षणिक आर्हता व अनुभव प्रमाणपत्रासह कारखाना कार्यस्थळ, प्रशासकिय इमारत श्रीपूर, ता. माळशिरस येथे सोमवार, १३ ऑक्टोबर २०२५ रोजी सकाळी १०.०० वाजता. उपस्थित राहण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
टिप :- अनुसुचित जाती, अनुसुचीत जमातीच्या उमेदवारास प्राधान्य दिले जाईल.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
