कृषिनाथ ग्रीन एनर्जीला हवेत ३८ कुशल अधिकारी, कर्मचारी
पुणे : इथेनॉल निर्मितीत अग्रेसर असलेल्या कृषिनाथ ग्रीन एनर्जी लि. या कंपनीला विविध विभागांसाठी ३८ अधिकारी आणि कर्मचारी हवे आहेत. इच्छुकांनी २५ एप्रिल २०२३ पर्यंत अर्ज पाठवावेत, असे आवाहन व्यवस्थापनाने केले आहे.
कृषिनाथ ग्रीन एनर्जी ही पूर्वी सोपानराव बाळकृष्ण ढसाळ ॲग्रो प्रॉडक्ट लि. या नावाने ओळखली जात होती. ही कंपनी आधुनिक तंत्रज्ञाराद्वारे ऊस रसापासून थेट इथेनॉल निर्मिती करते. तसेच कंपनी बायोगॅस आणि बायोइलेक्ट्रिसिटी उत्पादन क्षेत्रातही कार्यरत आहे. अहमदनगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यात कंपनीची फॅक्टरी आहे.
प्रशासन, उत्पादन, इंजिनिअरिंग आणि डिस्टिलरी विभागांतर्गत येणाऱी ३८ पदे कंपनीला तातडीने भरावयाची आहेत. अधिक तपशील खालील प्रमाणे….
I intrested this job
pl apply asap