श्री चिंतामणी यशवंत कारखाना सुरक्षा विभागात थेट मुलाखती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखान्यात खालील जागा त्वरित भरावयाची असून, ३५०० मे.टन प्रतिदिन/अधिक ऊस गाळप क्षमतेच्या या साखर कारखान्यात काम केलेल्या पात्र, अनुभवी व इच्छुक उमेदवारांनी आपले शैक्षणिक पात्रता, पुर्वानुभव, वय इ. माहितीसह आपले अर्ज  yssktheurpune@gmail.com या ई-मेल त्वरित पाठवून द्यावेत, असे कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

पत्ता : श्री चिंतामणी यशवंत सहकारी साखर कारखाना मर्या.,

चिंतामणीनगर, पो. थेऊर, ता. हवेली, जि.पुणे – ४१२ ११०

पदांचा तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नांव                            

१. सुरक्षा अधिकारी                            

पद संख्या  (पद -1)

शैक्षणिक पात्रता – पदवीधर, एक्स सर्व्हीसमन, कमिशन्ड ऑफिसर अथवा निवृत्त पोलिस अधिकारी (बंदूकधारी)

अनुभव – साखर कारखान्यातील सदर जागेवर प्रत्यक्ष कामाचा ५ ते १० वर्षे अनुभव आवश्यक.

२. सुरक्षा कर्मचारी

(पदे-६)

शैक्षणिक पात्रता – १२वी पास, पदवीधर, एक्स सर्व्हीसमन

अनुभव – साखर कारखान्यातील सदर जागेवर प्रत्यक्ष कामाचा ५ ते १० वर्षे अनुभव आवश्यक.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »