माळेगावची निवडणूक ठरतेय वादग्रस्त

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अधिपत्याखाली असलेल्या पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची बारामतीमधील एक शाखा परवा रात्री ११ वाजेपर्यंत उघडी राहिल्याने, आधीच चर्चेत असलेली माळेगाव सहकारी साखर कारखान्याची निवडणूक वादात अडकली आहे. प्रचार संपायच्या आदल्या दिवशी या घटनेवरून मोठा गदारोळ माजला आहे. त्या रात्री नेमके काय घडले? पाहा या व्हिडिओमध्ये…

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »