‘महा -सहकार’चे प्रकाशन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे – महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक मंगेश तिटकरे यांनी ‘यशदा’च्या कार्यालयात जाऊन अतिरिक्त महासंचालक आणि महाराष्ट्र सहकार विकास महामंडळाचे स्वतंत्र संचालक शेखर गायकवाड यांची सदिच्छा भेट घेतली आणि महामंडळाच्या ‘महा -सहकार’ या त्रैमसिकाचे प्रकाशनही केल.. यावेळी त्यांच्या सोबत अतिरिक्त जिल्हाधिकारी राजीव नंदकर व अन्य मान्यवर उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »