‘एमसीडीसी’चा कार्यभार तिटकारे यांनी स्वीकारला

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : महाराष्ट्र कोऑपरेटिव्ह डेव्हलपमेंट कॉर्पोरेशनचे (एमसीडीसी) नवनियुक्त व्यवस्थापकीय संचालक (एमडी) मंगेश तिटकारे यांनी मावळते एमडी मिलिंद आकरे यांच्याकडून पदभार स्वीकारला. कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी तिटकारे यांचे स्वागत केले.

दरम्यान, राज्य साखर संघाने तिटकारे यांच्या अभिनंदनाचा प्रस्ताव पारीत करून, नव्या जबाबदारीसाठी शुभेच्छा दिल्या. संघाचे अध्यक्ष पी. आर. पाटील यांनी तिटकारे यांच्या कार्याचा गौरव करत, त्यांना शुभेच्छा दिल्या.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »