मांजरा कारखान्याचे मिल रोलर पूजन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे गळीत हंगाम २०२४-२५ साठी मिल रोलरचे पूजन व्हाइस चेअरमन श्रीशैल उटगे यांच्या हस्ते झाले.

यावेळी कारखान्याचे संचालक सुर्यकांत पाटील, सचिन शिंदे, निळकंठ बचाटे, तात्यासाहेब देशमुख, अशोक काळे, नवनाथ काळे, बंकट कदम, सदाशिव कदम, अनिल दरकसे, विलास चामले, शंकर बोळंगे, बाबुराव जाधव, तज्ञ संचालक ज्ञानेश्वर भिसे, महेंद्रनाथ भादेकर, श्रीनिवास देशमुख, कार्यलक्षी संचालक, पंडित देसाई, कार्यकारी संचालक खाते प्रमुख उपखाते प्रमुख व कामगार आदींची उपस्थिती होती.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »