मानसिंगराव देसाई : वाढदिवस

अप्पासाहेब नलावडे गडहिंग्लज तालुका सहकारी साखर कारखान्यात सेक्रेटरी पदावर असलेले मानसिंगराव देसाई यांचा १८ ऑक्टोबर रोजी वाढदिवस, त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!
कोल्हापूर जिल्ह्यातील देवचंद कॉलेज (अर्जुननगर) येथे शिकलेले देसाई गेल्या अनेक वर्षांपासून साखर उद्योगात काम करत आहेत.