हे आहेत नव्या पॅनलमधील ५० कार्यकारी संचालक…

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : राज्यातील सहकारी साखर कारखान्यांसाठी 50 कार्यकारी संचालकांचे नवीन पॅनल वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थेने अखेर जाहीर केले.

महाराष्ट्र शासनाच्या सहकार, पणन व वस्रोद्योग विभागाकडून साखर आयुक्त कार्यालयाने सादर केलेल्या प्रस्तावाला शासनाकडून मंजूर देण्यात आलेली होती. तदनंतर नवीन पॅनल घोषित करणेच्या सूचना साखर आयुक्त कार्यालयास मिळालेल्या होत्या. साखर आयुक्त कार्यालयाने शासनाच्या आदेशानुसार वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकारी प्रबंधन संस्थान यांना पॅनल घोषित करण्याच्या सूचना दिल्या होत्या. सदर सूचनेनुसार वैकुंठ मेहता संस्थेने 2 एप्रिल 2025 रोजी 50 कार्यकारी संचालकांच्या नवीन पॅनलची घोषणा संस्थेच्या अधिकृत संकेतस्थळा वरून केली. त्यामुळे अनेक दिवसापासून न्यायप्रविष्ठ बाबींमुळे रखडलेल्या कार्यकारी संचालकांची पॅनल प्रक्रिया पूर्ण झाली आहे.

सविस्तर यादी खालीलप्रमाणे…

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »