गंगामाऊली शुगरमध्ये तब्बल २२ जागांसाठी मेगाभरती

बीड : नामांकित अशा खासगी तत्वावरील ५००० मे. टन प्रति दिन गाळप क्षमता असलेल्या गंगामाऊली शुगर अॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लिममध्ये इंजिनिअरींग विभागात खालील कायम / हंगामी सेवेच्या रिक्त पदांच्या जागा त्वरीत भरावयाचे आहेत. सदर पदांसाठी प्रत्यक्ष पदावर ०५ ते ०७ वर्षे काम केलेल्या इच्छुक, पात्र व अनुभवी उमेदवारांनी आपली शैक्षणीक पात्रता, प्रत्यक्ष कामाचा अनुभव, सध्याचा पगार इ. प्रमाण पत्रासह आपले अर्ज २० ऑगस्ट २०२५ पर्यंत gangamaulitime@gmail.com या ई-मेल वर सादर करण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पत्ता : गंगामाऊली शुगर अॅन्ड अलाईड इंडस्ट्रीज प्रा.लि. (भाडेतत्वावर – पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील सहकारी साखर कारखाना लि.) अशोक नगर, उमरी. ता.केज. जि. बीड. (महाराष्ट्र) – ४३१ १२३.
पदांचा तपशील खालीलप्रमाणे
अ.क्र पद रिक्त पद शैक्षणिक पात्रता
०१ बॉयलिंग हाऊस फिटर “बी ग्रेड” (कायम) ०१ दहावी / बारावी पास व आयटीआय
०२ मिल फिटर “बी ग्रेड” (चालू) ०२ दहावी / बारावी पास व आयटीआय
०३ सेंट्रीफ्युगल फिटर “ए ग्रेड” (कायम) ०१ दहावी / बारावी पास व आयटीआय
०४ वेल्डर “ए ग्रेड” (कायम) ०१ दहावी / बारावी पास व आयटीआय
०५ टर्बाईन अटेंडंट (कायम) ०१ दहावी / बारावी पास व आयटीआय
०६ बॉयलर फायरमन (कायम) ०२ दहावी / बारावी पास २nd क्लास पास
०७ बॉयलर वाटरमन (हंगामी) ०२ दहावी / बारावी पास २nd क्लास पास
०८ टर्बाईन आईलमन (हंगामी) ०४ दहावी / बारावी पास व आयटीआय
०९ बॉयलर पंपमन (हंगामी) ०२ दहावी / बारावी पास व आयटीआय
१० क्रेन ऑपरेटर (हंगामी) ०३ दहावी / बारावी पास व आयटीआय
११ टिपलर ऑपरेटर (हंगामी) ०३ दहावी / बारावी पास व आयटीआय