…तरच साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या टिकतील : आ. नरके  

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : साखर उद्योगाला आर्थिक चालणा देणारे निर्णय केंद्र शासनाने घेतले आहेत. यात साखरेचा प्रतिकिलो दर ४५ रुपये हमीभाव देण्यात यावा. साखरेचा दर ४५ रुपये झाला तरच राज्यातील साखर कारखाने आर्थिकदृष्ट्या टिकतील, असे मत आमदार चंद्रदीप नरके यांनी व्यक्त केले. कोपार्डे येथील कुंभी कासारी कारखान्याचा मिल रोलर पूजनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी उपाध्यक्ष राहुल खाडे यांच्यासह सर्व संचालक, कार्यकारी संचालक धीरजकुमार माने, सचिव प्रशांत पाटील आदी उपस्थित होते.

यावेळी आमदार नरके म्हणाले की, शेतकऱ्यांना ऊस दर चांगला मिळावा, यासाठी केंद्र शासनाकडून एफआरपी वाढविली. त्या प्रमाणात साखरेचे दरही  वाढवणे आवश्यक आहे. कारखाना ओव्हर ऑयलिंगचे काम अत्यंत गतीने सुरू आहे. यासाठी सर्व कर्मचारी व अधिकाऱ्यांचे सहकार्य आहे.

एफआरपीप्रमाणे साखरेचे दरही वाढवावेत

शेतकऱ्यांना ऊस दर चांगला मिळावा यासाठी केंद्र शासनाकडून एफआरपी वाढविली. त्या प्रमाणात साखरेचे कारखाना ओव्हर आयलिंगचे दरही वाढवणे आवश्यक असल्याचे आमदार आमदार चंद्रदीप नरके यांनी सांगितले.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »