श्रद्धा एनर्जी प्रोजेक्टसमध्ये भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

जालना : श्रद्धा एनर्जी अॅण्ड इन्फ्रा प्रोजेक्टस प्रा. लि. (माँ बागेश्वरी साखर कारखाना) यूनिट ०२ व डिस्टिलरी ६० टनी बॉयलरमधील खालील जागा त्वरित भरावयाच्या आहेत, तरी पात्र व किमान ५ ते १० वर्षे सदर पदावरील अनुभवी व इच्छुक उमेदवारांनी संपूर्ण नाव, पत्ता, शिक्षण, अनुभव, सध्याचा पगार, अपेक्षित पगार इतर तपशिलदर्शक माहिती अर्जासह कारखाना साईटवरील पत्त्यावर शुक्रवार दि. १७/१०/२०२५ रोजी सकाळी १०.०० ते ५.०० यावेळेत प्रत्यक्ष मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थितीत राहण्याचे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

पत्ता : श्रद्धा एनर्जी अँड इन्फ्रा प्रोजेक्ट्स प्रायव्हेट लिमिटेड (माँ बागेश्वरी साखर कारखाना)

वरफळ, ता. परतूर जि. जालना, पिन कोड ४३१५०१

पदांचा तपशील खालीलप्रमाणे

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »