दौंडमधील वसुंधरा ग्रीन बायोएनर्जीमध्ये ४ जागांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे :  प्रतिदिनी ६०,००० लिटर उत्पादन क्षमता असलेल्या धान्य आधारीत दौंड तालुक्यातील खडकी येथील वसुंधरा ग्रीन बायोएनर्जी प्रा.लि येथे आसवणी प्रकल्पामध्ये खालील रिक्त पदे त्वरित भरावयाची आहेत. तरी साखर / आसवणी विभागातील अनुभवी उमेदवारांनी आपले अर्ज योग्य त्या दाखल्याच्या प्रती सह जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून १० दिवसांच्या आत hr.vasundharagreen@gmail.com या ई-मेलवर पाठविण्यात यावेत, असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.

अर्जासोबत शैक्षणिक पात्रता प्रमाणपत्र, अनुभव प्रमाणपत्र, वयाचा दाखला, आधार कार्ड व पासपोर्ट साईज फोटो व पगार स्लिप जोडणे आवश्यक आहे. तसेच उमेदवारांस मुलाखतीस स्वखर्चाने यावे लागेल.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे

अ. क्र      पद                       संख्या                                     शैक्षणिक पात्रता

१      लेखापाल                       ०१           बी.कॉम / एम.कॉम / जी.डी.सी अँड ए परीक्षा पास

२     हेड टाइम कीपर               ०१           बीए / बी.कॉम / एम.एस.आय.टी.

३      स्टोअर किपर                 ०१           बी. कॉम / डिप्लोमा मेकॅनिकल

४     मेकॅनिकल इंजिनिअर     ०१           बी.ई / डी.एम.ई (बीओई परीक्षा उत्तीर्ण)

५    शिफ्ट केमिस्ट                  ०१           बी.एस्सी अल्कोहोल टेक

टीप : वरील सर्व पदांवर साखर कारखाना व आसवणीमध्ये किमान ०५ ते ०६ वर्षे कामाचा अनुभव आवश्यक आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »