श्री तात्यासाहेब कोरे वारणा साखर कारखान्यात ऑफिसर पदांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : १२००० मे. टन प्रतिदिनी गाळप क्षमता, ४४ मे. वॅट को-जनरेशन, ६० के.एल.पी.डी. आसवनी प्रकल्प व ५०० टीसीडी रिफायनरी प्रकल्प असलेल्या श्री तात्यासाहेब कोरे वारणा सह. साखर कारखाना लि., वारणानगर या साखर कारखान्यात खालील पदांसाठी पात्र व अनुभवी उमेदवारांची नेमणूक करावयाची आहे. तरी इच्छुक उमेदवारांनी आपले अर्ज योग्य त्या कागदपत्रासह जाहिरात प्रसिद्ध झालेपासून दहा दिवसांचे आत admin@waranasugar.com या ई-मेलवर अथवा श्री तात्यासाहेब कोरे वारणा सहकारी साखर कारखाना लि., वारणानगर तालुका पन्हाळा, जिल्हा कोल्हापूर – ४१६११३. या पत्त्यावर पोष्टाने पाठवावेत, असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आहे आहे.

पदांचा तपशील खालीलप्रमाणे

१. लिगल ऑफिसर                                             

शैक्षणिक पात्रता  : एलएलबी.                                                      

अनुभव              : फ्रेशर उमेदवार सुद्धा अर्ज करु शकतात. तथापि सदर पदावर काम केलेचा अनुभव असलेस प्राधान्य दिले जाईल.

२.  लेबर अॅन्ड वेल्फेअर ऑफिसर                         

शैक्षणिक पात्रता  : एम.एस.डब्ल्यू.

अनुभव                  : सदर पदावर किमान ५ ते १० वर्षे प्रत्यक्ष काम केल्याचा अनुभव असणे आवश्यक आहे.

           

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »