कादवा कारखान्यामध्ये वरिष्ठ पदांसाठी भरती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नाशिक : २५०० मे. टनी क्षमतेचा साखर कारखाना व ३० के. एल. पी. डी. क्षमतेच्या डिस्टीलरीमध्ये खाली नमूद केलेली पदे त्वरित भरावयाचे आहेत. तरी इच्छुक व अनुभवी उमेदवारांनी आपले अर्ज, शैक्षणिक पात्रता, पूर्वानुभव, वय, सध्याचा पगार व अपेक्षित पगार इ. माहितीसह  ७ दिवसांच्या आत पोस्टाने अथवा कारखान्याच्या मेलवर पाठवावेत. अर्जासोबत प्रमाणपत्राच्या छायांकीत प्रति पाठवाव्यात.असे आवाहन कारखाना प्रशासनाच्या वतीने कळविण्यात आले आहे.

पत्ता :  कादवा सहकारी साखर कारखाना लि.कादवा मातेरेवाडी, राजारामनगर, ता. दिंडोरी, जि. नाशिक, पिन – ४२२२०९

ईमेल आयडी: kadwasakar@yahoo.com

पदांचा तपशील खालीलप्रमाणे

पदाचे नाव            

१. कार्यकारी संचालक

पदसंख्या –  १.

शैक्षणिक पात्रता –  पदवीधर व शासनाचे मान्यताप्राप्त यादीत नाव असणे आवश्यक

२. चिफ इंजिनिअर

पदसंख्या –  १.

शैक्षणिक पात्रता –  बी.ई./डी.एम.ई./एम.ई./मकेनिकल /बी.ओ.ई. / बॉयलर प्रोफेसिअन्सी, SEC/SED VSI कोर्स आवश्यक

३. डिस्टीलरी इनचार्ज

पदसंख्या –  १.

शैक्षणिक पात्रता –  बी.एससी./ एम.एससी केमिस्ट्री, डी.आय.एफ.ए.टी., अल्कोव्होल टेक

टीप ः वरील शैक्षणिक पात्रता व प्रत्यक्ष सदर पदावर किमान १० ते १५ वर्षे काम केल्याचा अनुभव असलेल्या उमेदवारांनीच अर्ज करावेत. मागासवर्गीय उमेदवारांना प्रथम प्राधान्य देण्यात येईल.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »