रेखाताई बोत्रे पाटील -वाढदिवस

आवडल्यास ही बातमी शेअर करा

साखर उद्योग क्षेत्रात अल्पावधीत नावारूपास असलेल्या ओंकार ग्रुपच्या संचालक सौ. रेखाताई बाबूराव बोत्रे पाटील यांचा १५ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडे मॅगेझीन परिवाराच्या वतीने खूप खूप शुभेच्छा!

तरुण उद्योजक बाबूराव बोत्रे पाटील यांनी स्थापन केलेल्या ओंकार समूहात गौरी शुगरचाही समावेश आहे. अल्पावधीत या समूहाचा मोठा विस्तार झाला असून, दहा साखर कारखाने आहेत. या यशात त्यांच्या अर्धांगिनी रेखाताई यांचे मोठे योगदान आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »