‘गुलमेश्वर ॲग्रो’चे चेअरमन चव्हाण यांचे निधन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

बीड : गुलमेश्वर ॲग्रो प्रोडुसर्स कंपनीचे (गुलज, जि. बीड) चेअरमन बापूराव चव्हाण यांचे हृदयविकाराच्या धक्क्याने दु:खद निधन झाले. त्यांच्या निधनाबद्दल तीव्र हळहळ व्यक्त होत आहे. ‘शुगरटुडे’ परिवाराच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »