साखर कामगारांचा महागाई भत्ता पाच हजारांवर

आवडल्यास ही बातमी शेअर करा

मुंबई : महागाई निर्देशांक वाढल्यामुळे १ एप्रिल ते जून २०२३ च्या तिमाहीसाठी साखर कामगारांना देय महागाई भत्ता ५३२१ रुपयांवर गेला आहे, अशी माहिती महाराष्ट्र राज्य सहकारी साखर कारखाना संघाने दिली आहे.

यासंदर्भात सर्व सभासद साखर कारखान्यांच्या कार्यकारी संचालकांना पत्र लिहून योग्य कार्यवाहीचे निर्देश दिले आहेत. Kamgar Mahagai Bhatta


पत्राची प्रत खालीलप्रमाणे :

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »