संदीप तौर : वाढदिवस शुभेच्छा

व्यंकटेश कृपा शुगर मिल्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. संदीप तौर यांचा ८ जुलै रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना शुगरटुडेच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.
श्री. तौर हे २००१ पासून व्यंकटेश कृपा शुगर मिल्समध्ये विविध पदांवर काम करत आहेत. तसेच ते अन्य सहा कंपन्यांचे संचालक आहेत. २०१५ मध्ये ते व्यंकटेश कृपाचे पूर्णवेळ संचालक झाले आणि नंतर सीएमडी बनले. नुकताच त्यांनी ब्राझालीचा दौरा करून साखर उद्योगाची माहिती घेतली. सदैव प्रयोगशील असणाऱ्या सीएमडी पैकी ते एक आहेत.