संगीत यांना पदोन्नतीबद्दल शुभेच्छा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

नवी दिल्ली : संगीत सिंगला यांची केंद्रीय अन्न व सार्वजनिक वितरण मंत्रालयाच्या संयुक्त सचिवपदी पदोन्नती झाल्याबद्दल राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी भेट घेऊन शुभेच्छा दिल्या.
सिंगला यांच्याकडे साखर विभागाचीही जबाबदारी आहे. केंद्र सरकारने त्यांना गेल्या २६ ऑक्टोबर रोजी संयुक्त सचिवपदी पदोन्नती दिली. त्यापूर्वी ते साखर विभागाचे संचालक होते. ती जबाबदारी त्यांच्यावर राहणारच आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »