शशिकांत गिरमकर यांचे निधन

पुणे : दौंड शुगरचे प्रॉडक्शन मॅनेजर (चिफ केमिस्ट) आणि साखर उद्योगात नावलौकिक कमावणारे व्यक्तिमत्त्व शशिकांत गिरमकर यांना रविवारी देवाज्ञा झाली आहे. हृदयविकाराच्या धक्क्याने त्यांचा मृत्यू झाला. ‘शुगरटुडे’च्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली.