साखर आयुक्त शेखर गायकवाड यांची सडेतोड मुलाखत
- शुगर लॉबीचा दबाव असतो का?
- यंदाच्या गाळप हंगामाची काय उद्दिष्टे आहेत?
- काही साखर कारखान्यांचे गाळप परवाने का लटकले?
- कारखानाबाहेरील वजनकाट्यांवर ऊस वजन ग्राह्य धरायला लावून हा प्रश्न कसा मिटेल?
- एफआरपी .किती कारखान्यांनी थकवली?
- उत्तर प्रदेशात उसाचे दर अधिक का?
यासह अनेक प्रश्नांना साखर आयुक्तांची तपशीलवार उत्तरे
सविस्तर मुलाखत पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
[…] […]