श्री दत्त कारखान्याच्या गळीत हंगामाचा समारोप

आवडल्यास ही बातमी शेअर करा

शिरोळ -श्री दत्त शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाचा समारोप परवा पार पडला.

यानिमित्ताने कारखान्याने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमचे प्रेरणास्थान, कारखान्याचे चेअरमन, कृषीपंडीत गणपतराव दादा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली श्री दत्त कारखान्याच्या गळीत हंगाम , वर्क्स व फॅक्टरी मॅनेजर श्री संकपाळ यांच्या कुशल अनुभवाने , विस्तारीकरण झाल्यानंतरचा हा ट्रायल सिझन असुनही पुर्ण क्षमतेने ऊस गाळप करुन गळीत यशस्वी केल्याबद्दल माननीय कार्यकारी संचालक एम व्ही पाटील , प्रोडक्शन मॅनेजर शिंदे , मुख्य शेती अधिकारी हेगाण्णा , ऊस विकास अधिकारी जाधव , सर्व सन्माननीय खातेप्रमुख, अधिकारी, आणि कारखान्याचे खरे आधारस्तंभ कामगार बंधु , शेतकरी सभासद बंधू, ऊस तोडणी व वहातूक संघटना व कारखान्याचे हितचिंतक आदी सर्वांचे हार्दिक अभिनंदन व अंतःकरण पुर्वक धन्यवाद

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »