राज्यपाल बागडे नानांना ‘विस्मा’च्या शुभेच्छा

आवडल्यास ही बातमी शेअर करा

राजस्थानचे नवनियुक्त राज्यपाल हरिभाऊ बागडे (नाना) यांची ‘विस्मा’चे अध्यक्ष बी. बी. ठोंबरे यांनी नुकतीच जयपूर येथे भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. त्यावेळी रवी गुप्ता आणि रोहित नारा. यावेळी नानांनी पाहुण्यांना पुस्तकांचा संच भेट दिला. नाना हे ‘विस्मा’चे संस्थापक सदस्य आहेत. त्यामुळे साखर कारखानांमध्ये त्यांच्या नव्या जबाबदारीबद्दल अभिमान आणि कुतुहल आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »