जे टी थोरात यांचे निधन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

महाराष्ट्र राज्य साखर कामगार फेडरेशनचे कार्याध्यक्ष जे टी थोरात यांचे काल रात्री अकस्मिक निधन झाले.

त्यांच्या कुटुंबावर कोसळलेल्या दुःखात sugartoday परिवार सहभागी आहे,. त्यांच्या आत्म्यास चिरशांती लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना.

अध्यक्ष, उपाध्यक्ष, जनरल सेक्रेटरी सर्व पदाधिकारी आणि स्नेहीजनांनी थोरात यांच्या निधनाबद्दल तीव्र शोक व्यक्त केला आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »