टेलिफोनचे पेटंट

आज शुक्रवार, मार्च ७, २०२५ युगाब्द : ५१२६
भारतीय राष्ट्रीय सौर दिनांक – सौर फाल्गुन १६ , शके १९४६
सूर्योदय : ०६:५३सूर्यास्त : १८:४६
चंद्रोदय : १२:३० चंद्रास्त : २६:३०+
शक सम्वत : १९४६
संवत्सर : क्रोधी
उत्तरायण
ऋतु : शिशिर
चंद्र माह : फाल्गुन
पक्ष : शुक्ल पक्ष
तिथि : अष्टमी – ०९:१८ पर्यंत
नक्षत्र : मृगशीर्ष – २३:३२ पर्यंत
योग : प्रीति – १८:१५ पर्यंत
करण : बव – ०९:१८ पर्यंत
द्वितीय करण : बालव – २०:४३ पर्यंत
सूर्य राशि : कुंभ
चंद्र राशि : वृषभ – ११:४५ पर्यंत
राहुकाल : ११:२० ते १२:५०
गुलिक काल : ०८:२२ ते ०९:५१
यमगण्ड : १५:४८ ते १७:१७
अभिजित मुहूर्त : १२:२६ ते १३:१३
दुर्मुहूर्त : ०९:१६ ते १०:०३
दुर्मुहूर्त : १३:१३ ते १४:०१
अमृत काल : १४:५६ ते १६:३०
१६४७: दादोजी कोंडदेव यांचे निधन.
हिंदी साहित्यिक आणि वृत्तपत्रकार : सच्चिदानंद हिरानंद वात्स्यायन उर्फ अज्ञेय यांनी १९२९ मध्ये बी. एससी झाल्यांनतर एम.ए. इंग्लिश हा विषय घेऊन करणात स्वातंत्र्य युद्धात शिक्षण सोडून स्वतःला झोकून दिले. बॉम्ब बनविण्याचे प्रक्षिक्षण घेत असताना पकडले जाऊन १९३० ते १९३६ तुरुंगवास भोगला.
१९४३ ते १९४६ कालावधीत ब्रिटिश सैन्यात काम केले. त्यांनतर अलाहाबादहून ” प्रतीक ” नावाची पत्रिका सुरु केली. तसेच ऑल इंडिया रेडिओ मध्ये नोकरी करत असताना देश – विदेशात अनेक ठिकाणी यात्रा केली. तसेच कैलिफोर्निया विश्वविद्यालय ते जोधपुर विश्वविद्यालय येथे अध्यापनाचे काम स्वीकारले. दिल्ली येथे आल्यानंतर दिनमान साप्ताहिक, नवभारत टाइम्स, चे संपादन केले. १९८० मध्ये साहित्य व संस्कृतीसाठी वत्सल निधी न्यासाची स्थापना केली.
१९११: ज्ञानपीठ पुरस्कार विजिते आधुनिक हिंदी साहित्यिक आणि वृत्तपत्रकार सच्चिदानंद हिराचंद वात्सायन यांचा जन्म. (मृत्यू: ४ एप्रिल १९८७ – नवी दिल्ली)
- घटना :
१८७६: अलेक्झांडर ग्रॅहॅम बेल यांना टेलिफोनचे पेटंट मिळाले.
१९३६: दुसरे महायुद्ध – व्हर्सायचा तह धुडकावून जर्मनीने र्हाईनलँडमधे सैन्य घुसवले.
२००६: लष्कर-ए-तैय्यबा या आतंकवादी संघटनेने वाराणसी येथे बॉम्बस्फोट घडवून आणले.
२००९: केपलर स्पेस ऑब्झर्व्हेटरी या संशोधन संस्थेची स्थापना. - मृत्यू :
• १९२२: रंगभूमी नट गणपतराव जोशी यांचे निधन. (जन्म: १५ ऑगस्ट १८६७)
१९५२: तत्वज्ञ परमहंस योगानंद यांचे निधन.
१९६१: भारतरत्न पंडित गोविंदवल्लभ पंत यांचे निधन. (जन्म: १० सप्टेंबर १८८७)
१९७४: माजी अर्थमंत्री टी. टी. कृष्णमाचारी यांचे निधन.
१९९३: माहितीपट निर्मितीचे आद्य प्रवर्तक इर्झा मीर यांचे निधन. (जन्म: २६ ऑक्टोबर १९००)
• १९९६: नाटककार आणि पत्रकार आत्माराम सावंत यांचे निधन.
२०००: कथालेखक प्रा. प्रभाकर तामणे यांचे निधन. (जन्म: २९ ऑक्टोबर १९३१)
२०१२: संगीतकार रवी शंकर शर्मा ऊर्फ रवी यांचे निधन. (जन्म: ३ मार्च १९२६)
२०१५: भारतीय वकील आणि राजकारणी जी. कार्तिकेयन यांचे निधन. (जन्म: २० जानेवारी १९४९) - जन्म :
१९१८: मराठी साहित्यिक स्नेहलता दत्तात्रय दसनूरकर यांचा जन्म.
१९३४: भारताचा यष्टिरक्षक नरी कॉन्ट्रॅक्टर यांचा जन्म.
१९४२: भारतीय क्रिकेटपटू उमेश कुलकर्णी यांचा जन्म.
१९५५: चित्रपट अभिनेते अनुपम खेर यांचा जन्म.