‘व्हीएसआय’मध्ये तीन पदांसाठी थेट मुलाखती

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये तीन पदांसाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ म्हणजे थेट मुलाखती ठेवण्यात आल्या आहेत.

रिसर्च ॲसिस्टंटच्या दोन पदांसाठी येत्या ७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता थेट मुलाखती होतील, वेतन दर महिना रु. १५००० असेल. अधिक माहितीसाठी खालील लिंकला टिचकी मारा.


https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/RA%20(ST)-%2031.01.2023.pdf

ज्युनिअर रिसर्च फेलो या पदासाठी ९ फेब्रुवारी रोजी सकाळी १०.३० वाजता थेट मुलाखती होतील. त्यासाठी २५ हजार ते ३४ हजार रुपये वेतनश्रेणी आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकला क्लिक करा.

https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/JRF%20or%20RA%20(01%20Post)-%20ATB-%201.2.2023.pdf

आवडल्यास ही बातमी शेअर करा

One comment

Leave a Reply

Select Language »