डॉ. राहुल कदम यांना भारतीय शुगरचा ‘युथ आयकॉन’ पुरस्कार

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : उदगिरी शुगर अँड पॉवर लि. चे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक डॉ. राहुल शिवाजीराव कदम यांना ‘भारतीय शुगर’च्या वतीने राष्ट्रस्तरावरील ‘युथ आयकॉन ऑफ द शुगर इंडस्ट्री’ पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

तरुण वयात साखर उद्योगासाठी दिलेल्या योगदानाबद्दल डॉ. राहुल कदम यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे. कोल्हापुरात येत्या १० फेब्रुवारी रोजी आयोजित परिषदेमध्ये हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »