आ. बबनदादा शिंदे (१ सप्टें)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

राष्ट्रवादी काँग्रेसचे माढ्याचे आमदार बबनदादा शिंदे यांचा १ सप्टेंबर रोजी वाढदिवस. ते ७१ वर्षे पूर्ण करत आहेत. या वयातही ते तरुणाप्रमाणे सक्रिय आहेत.
विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे ते संस्थापक चेअरमन असून, अनेक सहकारी संस्थांच्या माध्यमातून ते जनमानसाशी जुडलेले आहेत. त्यांना ७१ व्या वाढदिवसानिमित्त खूप खूप शुभेच्छा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »