गणपतराव पाटील (३१ ऑगस्ट)

आवडल्यास ही बातमी शेअर करा

श्री दत्त सहकारी साखर कारखाना, शिरोळचे अध्यक्ष श्री. गणपतराव अप्पासाहेब पाटील (Ganpatrao Patil) यांचा ३१ ऑगस्ट रोजी वाढदिवस. त्यांना खूप खूप शुभेच्छा.
सहकार क्षेत्रामध्ये आपला वेगळा ठसा उमटवणारे गणपतराव पाटील यांनी ज्येष्ठ नेते दिवंगत सा. रे. उर्फ अप्पासाहेब पाटील यांचा वारसा केवळ समर्थपणे पुढे नेलेला नाही, तर त्याला नवे परिणाम दिले आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली कारखाना, बँक आणि इतर संस्थांची भरभराट होत राहो, अशा त्यांना शुभेच्छा!

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »