दिलगिरी

‘शुगरटुडे’ मॅगेझीनची वाचकप्रिय वेबसाईट हॅक करून त्यावर अनावश्यक मजकूर टाकण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत. २४ सप्टेंबरच्या रात्री हॅकर्सनी एक इंग्रजी पोस्ट टाकली. त्यामुळे वाचकांची गैरसोय झाली. त्याबद्दल दिलगीर आहोत. – संपादक
(आपल्या निदर्शनास असा काही प्रकार आल्यास त्वरित ८९९९७७६७२१ या क्रमांकावर संदेश पाठवून कळवावे ही विनंती)