मोबाईलद्वारे करा ऊसाची नोंदणी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाचे अॅ प

पुणे – साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या संकल्पनेतून हे अभिनव अॅ प साकारले आहे. कोणत्याही भागातील ऊस शिल्लक राहणार नाही आणि तो वेळेवर कारखान्याला जावा, हा यामागचा उद्देश आहे.

सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी या महा-ऊस नोंदणी अॅ पचा वापर करावा, असे आवाहन गायकवाड यांनी केले आहे.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »