‘व्हीएसआय’मध्ये चार पदांची भरती, वॉक इन इंटरव्ह्यू

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : येथील वसंतदादा शुगर इंन्स्टिट्यूटमध्ये (व्हीएसआय) चार पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध झाली असून, तीन पदांसाठी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ ठेवले आहेत.
सायंटिफिक ऑफिसर, ज्यू. लॅब केमिस्ट, टेक्निकल ऑफिसर, सिनिअर रिसर्च फेलो ही चार पदे भरली जाणार आहेत.
सायंटिफिक ऑफिसर या पदासाठी १५ सप्टेंबर २०२२ रोजी संस्थेच्या कार्यालयात ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ असेल. या पदासाठी पात्रता एम.एस्सी. ॲग्री, एम.एस्सी. / एम. टेक. बायोटेक्नालॉजी, बायाकेमिस्ट्री, बॉटनी अशी असून, किमान तीन वर्षांचा अनुभव आवश्यक आहे. या पदासाठी ४५००० ते ५०००० वेतन असेल.
अधिक माहितीसाठी खालील लिंकला टिचकी मारा
https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/Sci.%20Officer-%20PE%20(01%20Post)-TC%206.9.2022.pdf

ज्यूनि. लॅब केमिस्ट करिता १२ सप्टेंबर २०२२ रोजी ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ असतील. त्यासाठी वेतन १६५०० ते १८००० असून, शैक्षणिक पात्रता एम.एस्सी ऑर्ग किंवा ॲना. केमिस्ट्री अशी आहे.
अधिक माहितीसाठी खालील लिंकवर टिचकी मारा.
https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/Jr.%20Lab.%20Chemist%20(ATB)-%205.9.2022.pdf

टेक्निकल ऑफिसर पदासाठी १७ सप्टेंबर रोजी सकाळी १० वाजता ‘वॉक इन इंटरव्ह्यू’ आहेत. वेतन रू. ३०००० ते ४०००० असेल. शैक्षणिक पात्रता बी. ई. इन्स्ट्रु किंवा बी. एस्सी. (एव्हीएसआय) अशी आहे. अधिक तपशीलासाठी खालील लिंक क्लिक करा.
https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/Tech.%20Officer-%20Instru.%205.9.2022.pdf

सिनिअर रिसर्च फेलो या पदासाठी २० सप्टेंबरपर्यंत अर्ज मागवले आहेत. त्यासाठी वेतन रू. ३१००० अधिक एचआरए असून, हे पद ११ महिन्यांसाठी आहे. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर जा.

https://www.vsisugar.com/vsi_admin/images/Banners/SRF%20(Soil%20Sci.)-5.9.2022.pdf

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »