आ. अमल महाडिक – वाढदिवस शुभेच्छा

कोल्हापुरातील राजाराम सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन, आमदार अमल महाडिक यांचा ९ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’च्या वतीने खूप खूप शुभेच्छा!
कोल्हापूर (दक्षिण)चे आमदार असलेले अमल महाडिक जिल्हा सहकारी बँकेचे संचालकही आहेत. ते दुसऱ्यांदा विधानसभेवर निवडून गेले आहेत. साखर आणि सहकार क्षेत्रामध्ये त्यांचे उल्लेखनीय काम आहे.