धनंजय सावंत : वाढदिवस

अल्पावधीत नावारूपास असलेल्या श्री भैरवनाथ शुगर वर्क्स लि. चे व्यवस्थापकीय संचालक, युवा उद्योजक धनंजय सावंत यांचा १६ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यानिमित्त त्यांना ‘शुगरटुडे’ मासिकाकडून खूप खूप शुभेच्छा!
श्री. धनंजयदादा सावंत हे शिवसेनेच्या माध्यमातून राजकारणातही सक्रिय आहेत. धाराशिव जिल्हा परिषदेचे उपाध्यक्षपदही त्यांनी भूषवलेले आहे. गेल्या काही वर्षांपासून ते साखर उद्योगातही उत्तम कामगिरी करत आहेत.