‘व्हिक्टोरिया ॲग्रो’कडून तब्बल शंभरावर पदांची भरती

लातूर : डेक्कन ग़्रुप ऑफ कंपनीजच्या गंगापूर आणि साकोळ येथील युनिटसाठी तब्बल शंभरावर पदांची कर्मचारी भरती करण्यात येत आहे. त्यासाठी ५ जूनपर्यंत अर्ज मागवण्यात येत आहेत.
डेक्कन समूह व्हिक्टोरिया ॲग्रो फूड प्रोससिंग प्रा. लि. नावाने साकोळ (ता. शिरूर अंनतपाळ, जि. लातूर) येथे , तसेच गंगापूर येथे दोन डिस्टिलरी प्रोजेक्ट चालवत आहे. दोन्ही प्रकल्प धान्य आधारित आहेत. उसाचा वापर होत नाही. या दोन्ही युनिटसाठी नोकरभरती करण्यात येत आहे.
अधिक तपशील खालीलप्रमाणे…
