‘किसन वीर’मध्ये ६४ पदांची मेगाभरती

सातारा : किसन वीर सातारा सहकारी साखर कारखान्यामध्ये ६४ पदांची मेगाभरती केली जाणार आहे. ही पदे सर्वच विभागांमधील असून, बहुतेक तांत्रिक स्वरूपाची आहेत. त्यासाठी येत्या १८ ऑगस्ट २०२३ पर्यंत अर्ज मागवण्यात आले आहेत.
अधिक तपशील खालीलप्रमाणे…..
