उदगिरी शुगरला हवेत ४८ कर्मचारी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

पुणे : आधुनिक तंत्रज्ञान, पर्यावरण अनुकूलता आणि आर्थिक शिस्तीसाठी अनेक पुरस्कारांनी सन्मानित उदगिरी शुगर अँड पॉवर लि. या कारखान्यात विविध ४८ पदांची भरती करायची आहे. त्यासाठी सात दिवसांत अर्ज करण्याचे आवाहन कारखान्याने केले आहे.

प्रशासन, अभियांत्रिकी, उत्पादन आणि डिस्टिलरी विभागांमध्ये एच. आर. मॅनेजरपासून ते वायरमनपर्यंतच्या या जागा आहेत. या भरतीसाठी नुकतीच जाहिरात प्रसिद्ध झाली आहे. कारखान्याची गाळप क्षमता ५००० मे. टन प्रतिदिन, १४ मे.वॅ. को जनरेशन आणि १५० केएलपीडी क्षमतेची डिस्टिलरी आहे.

पदांचा सविस्तर तपशील खालीलप्रमाणे…..

Udgiri sugar jobs
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »