श्री सुभाष शुगरचे अधिकारी कांदे यांचे अपघाती निधन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

लातूर : श्री सुभाष शुगरचे जनरल मँनेजर (प्रोसेस) श्री उमाकांत कुंडलिकराव कांदे यांचे अपघाती निधन झाले. ते शांत, हुशार, संयमी, सर्व साखर कामगारांचे आवडते व्यक्तिमत्त्व होते.

९ जून रोजी ते उदगीरहून लातूरच्या दिशेने कारद्वारे निघाले होते. अजनसोंडा पाटीजवळ त्यांच्या कारला अपघात झाला. लातूर शहरातील परशुराम नगर येथे ते वास्तव्यास होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Select Language »