‘कपीश्वर शुगर्स’ येथे मिल रोलर पूजन

आवडल्यास ही बातमी शेअर करा

हिंगोली : कपीश्वर शुगर्स अँड केमिकल्स लि. (जवळा बाजार) येथे गळीत हंगाम सन 2024-25 साठी मिल रोलर पूजन कार्यक्रम कारखान्याचे चेअरमन श्री. अतिषभैय्या साळुंके यांच्या हस्ते व श्री. डी. जी. हेर्लेकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडला.

यावेळी कार्यकारी संचालक श्री. महादेव घोरपडे, जनरल मॅनेजर श्री. एस. के सोलव, चिफ इंजिनिअर श्री. ए. व्ही. भालेराव, चिफ केमिस्ट श्री. सुशीलकुमार, मुख्य शेती अधिकारी श्री. आर. एस. देशमुख, वित्त अधिकारी श्री. एस. यु. वेदपाठक, डिस्टलरी मॅनेजर श्री. डी. जे. पाटील यांच्यासह सर्व विभाग प्रमुख, कर्मचारी, कामगार उपस्थित होते.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »