समर्थ साखर कारखान्यामध्ये १६१ पदांची मोठी भरती

जालना : जिल्ह्यातील कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्यामध्ये विविध विभागांमध्ये तब्बल १६१ पदांची मेगाभरती करण्यात येत आहे.
तशी जाहिरात कारखान्याने प्रसिद्धीस दिली आहे. या जागा अंकुशनगर युनिट १ आणि तीर्थपुरी युनिट २ येथे भरावयाच्या आहेत.
इच्छुक उमेदवारांनी येत्या २२ एप्रिल पर्यंत अर्ज पाठवावेत, असे आवाहन कारखान्याने केले आहे. अधिक माहितीसाठी खालील जाहिरात पाहावी.

Really good for me. Thanks