‘कुंभी-कासारी’ला हवेत १३ कर्मचारी

आवडल्यास ही बातमी शेअर करा

कोल्हापूर : पाच हजार मे. टन गाळप क्षमता असलेल्या कुडित्रे (जि. कोल्हापूर) येथील कुंभी-कासारी सहकारी साखर कारखान्याला १३ कर्मचारी त्वरित हवे आहेत, त्यासाठी येत्या २८ एप्रिल अर्ज मागवण्यात आले आहेत.

मॅन्यु केमिस्ट, ऊस विकास अधिकारी आदी ही पदे आहेत. अधिक तपशीलासाठी खालील जाहिरात पाहा.

Kumbhi Kasari Sugar Jobs
आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »