मुकुंद गुरसाळ : वाढदिवस

आवडल्यास ही बातमी शेअर करा

रामेश्वर सहकारी साखर कारखान्याचे (भोकरदन, जि. जालना) चिफ केमिस्ट मुकुंद देवराम गुरसाळ यांचा १७ एप्रिल रोजी वाढदिवस. त्यांना ‘शुगरटुडे’ मॅगेझीनच्या वतीने खूप खूप शुभेच्छा.
श्री. गुरसाळ हे रामेश्वर कारखान्यात जून २०२३ पासून चिफ केमिस्टपदी कार्यरत आहेत.

आवडल्यास ही बातमी शेअर करा

Leave a Reply

Select Language »